मागे जा

Ballston Spa, न्यू यॉर्क

75°F
सध्याचे स्थान वापरा
अलीकडील

Ballston Spa

न्यू यॉर्क

75°
कोणतेही निष्कर्ष सापडले नाहीत.
एखादे शहर, पिन कोड किंवा आवडती गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करा.
सेटिंग्स
Ballston Spa, न्यू यॉर्क हवामान
आज WinterCast स्थानिक {stormName} चा मागोवा ताशी दैनंदिन रडार MinuteCast® मासिक हवेची गुणवत्ता आरोग्य आणि उपक्रम

जगभरात

तुफान

तीव्र हवामान

रडार आणि नकाशे

व्हिडिओ

हिवाळा केंद्र

आज ताशी दैनंदिन रडार MinuteCast® मासिक

हवेची गुणवत्ता

आरोग्य आणि उपक्रम

सध्याची हवेची गुणवत्ता

आज

13/9

33
AQI

ठीक

हवेची गुणवत्ता बर्‍याच व्यक्तींसाठी सर्वसाधारणपणे चालण्यायोग्य आहे. परंतु, संवेदनशील लोकांना दीर्घ काळ संपर्कात राहिल्यास किरकोळ ते मध्यम लक्षणे अनुभवायला येऊ शकतात.

सध्याच्या प्रदूषणकारकांवर आधारित

वर अधिक जाणून घ्या Plumb Labs Logo

सध्याची हवेची गुणवत्ता

आमचा सध्याचा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) आपण श्वास घेत असलेल्या हवेची गुणवत्ता आणि तिचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाची माहिती पुरवतो. कमीतकमी सहा वेगवेगळे प्रदूषक आहेत ज्यांचा आम्ही मागोवा घेतो जे हवेच्या स्वच्छतेवर आणि आपल्या आरोग्यावर परिणाम करतात.

सध्याचे प्रदूषणकारक

हवेच्या गुणवत्तेची पातळी

गेल्या तासाभरात

O 3
ठीक

33
78 µg/m³

जमिनीच्या पातळीवरील ओझोन अस्तित्वातील श्वसनाचे आजार वाढवू शकतो आणि घशाचा दाह, डोकेदुखी आणि छातीतील वेदनेसही कारणीभूत ठरू शकतो.
...अधिक

33
78 µg/m³

PM 2.5
ठीक

25
7 µg/m³

अतिसूक्ष्म घन व द्रव कण हे 2.5 मायक्रोमीटर्सहून कमी व्यास असलेले हुंगले जाणारे प्रदूषणकारक कण असतात जे फुफ्फुसे आणि रक्तप्रवाहामध्ये प्रवेश करू शकतात ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या होऊ शकतात. सर्वात गंभीर परिणाम फुफ्फुसे आणि हृदयावर होतात. संसर्गाच्या परिणामी खोकला आणि श्वास घेण्यात अडचण, वाढलेला दमा आणि जुनाट श्वसनाच्या आजाराचा विकास होऊ शकतो.
...अधिक

25
7 µg/m³

PM 10
ठीक

23
18 µg/m³

छोटे घन व द्रव कण हे 10 मायक्रोमीटर्सहून कमी व्यास असलेले हुंगले जाणारे प्रदूषणकारक कण असतात. 2.5 मायक्रोमीटर्सहून मोठे कण श्वसनमार्गात जमा होऊ शकतात ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. संसर्गामुळे डोळे आणि घशाचा दाह, खोकला किंवा श्वास घेण्यात अडचण आणि वाढलेला दमा हे परिणाम होऊ शकतात. अधिक वारंवार आणि अति प्रमाणातील संसर्गामुळे आरोग्यावर अधिक गंभीर परिणाम होऊ शकतात.
...अधिक

23
18 µg/m³

NO 2
उत्तम

16
8 µg/m³

नायट्रोजन डायऑक्साइडच्या उच्च पातळ्यांमध्ये श्वास घेतल्यामुळे श्वसनाच्या समस्यांची जोखीम वाढते. खोकला आणि श्वास घेण्यात अडचण हे सामान्य आहेत आणि दीर्घकालीन संसर्गामुळे श्वसनातील बाधांसारख्या आरोग्याच्या अधिक गंभीर समस्या होऊ शकतात.
...अधिक

16
8 µg/m³

CO
उत्तम

2
158 µg/m³

कार्बन मोनॉक्साइड हा एक रंगहीन आणि गंधहीन वायू असतो जो उच्च पातळ्यांवर हुंगल्यानंतर डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे आणि उलटी यांसाठी कारणीभूत ठरू शकतो. वारंवार दीर्घकालीन संसर्गामुळे हृदयाचे आजार होऊ शकतात
...अधिक

2
158 µg/m³

SO 2
उत्तम

1
1 µg/m³

सल्फर डायऑक्साइडच्या संसर्गामुळे घसा व डोळ्यांचा दाह आणि वाढलेला दमा तसेच जुनाट ब्राँकायटिस होऊ शकतो.
...अधिक

1
1 µg/m³
अधिक पहा कमी पहा
उत्तम
0 - 19
हवेची गुणवत्ता बर्‍याच व्यक्तींसाठी आदर्श आहे; आपल्या नेहमीच्या घराबाहेरील कामांचा आनंद घ्या.
ठीक
20 - 49
हवेची गुणवत्ता बर्‍याच व्यक्तींसाठी सर्वसाधारणपणे चालण्यायोग्य आहे. परंतु, संवेदनशील लोकांना दीर्घ काळ संपर्कात राहिल्यास किरकोळ ते मध्यम लक्षणे अनुभवायला येऊ शकतात.
खराब
50 - 99
हवेने प्रदूषणाची खूप उच्च पातळी गाठली आहे आणि संवेदनशील लोकांसाठी ती रोगट आहे. जर आपल्याला श्वास घेण्यात अडचण येत असेल किंवा घसा खवखवत असेल तर घराबाहेर घालवण्याचा वेळ कमी करा.
रोगट
100 - 149
संवेदनशील लोकांना आरोग्यावर त्वरित परिणाम जाणवू शकतात. प्रदीर्घ काळ संपर्कात राहिल्यास निरोगी लोकांना किरकोळ ते मध्यम लक्षणे अनुभवायला येऊ शकतात. घराबाहेरील कामे मर्यादित ठेवा.
खूप रोगट
150 - 249
संवेदनशील लोकांना आरोग्यावर त्वरित परिणाम जाणवू शकतात आणि त्यांनी घराबाहेरील कामे टाळायला हवीत. प्रदीर्घ काळ संपर्कात राहिल्यास निरोगी लोकांना किरकोळ ते मध्यम लक्षणे अनुभवायला येण्याची शक्यता आहे; घरी राहण्याचा विचार करा आणि घराबाहेरील कामांचे पुनर्नियोजन करा.
धोकादायक
250+
हवेशी कोणताही संपर्क, अगदी काही मिनिटांचाही, प्रत्येकाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. घराबाहेरील कामे टाळा.

Ballston Spa सध्याची हवेची गुणवत्ता

उत्तम
धोकादायक
उत्तम
ठीक
खराब
रोगट
खूप रोगट
धोकादायक

24-तासांचा हवेच्या गुणवत्तेच्या अंदाज

शनिरविरवि7 PM11 PM3 AM7 AM11 AM3 PM7 PM30025020015010050

दैनंदिन अंदाज

आज

13/9

34
AQI

ठीक

हवेची गुणवत्ता बर्‍याच व्यक्तींसाठी सर्वसाधारणपणे चालण्यायोग्य आहे. परंतु, संवेदनशील लोकांना दीर्घ काळ संपर्कात राहिल्यास किरकोळ ते मध्यम लक्षणे अनुभवायला येऊ शकतात.

रविवार

14/9

44
AQI

ठीक

हवेची गुणवत्ता बर्‍याच व्यक्तींसाठी सर्वसाधारणपणे चालण्यायोग्य आहे. परंतु, संवेदनशील लोकांना दीर्घ काळ संपर्कात राहिल्यास किरकोळ ते मध्यम लक्षणे अनुभवायला येऊ शकतात.

सोमवार

15/9

44
AQI

ठीक

हवेची गुणवत्ता बर्‍याच व्यक्तींसाठी सर्वसाधारणपणे चालण्यायोग्य आहे. परंतु, संवेदनशील लोकांना दीर्घ काळ संपर्कात राहिल्यास किरकोळ ते मध्यम लक्षणे अनुभवायला येऊ शकतात.

मंगळवार

16/9

54
AQI

खराब

हवेने प्रदूषणाची खूप उच्च पातळी गाठली आहे आणि संवेदनशील लोकांसाठी ती रोगट आहे. जर आपल्याला श्वास घेण्यात अडचण येत असेल किंवा घसा खवखवत असेल तर घराबाहेर घालवण्याचा वेळ कमी करा.

हवेच्या गुणवत्तेच्या सर्व कच्चा डेटा आणि माहिती ही प्लुमे लॅब्जकडून मिळवलेली आहे. हवेची गुणवत्ता आणि अंदाजासंबंधित अचूक माहिती पुरवण्याचा AccuWeather जरी हेतू असला तरी, डेटा किंवा माहितीची अचूकता ठरवण्यासाठी ती गुणवत्ता हमीच्या आढाव्याच्या अधीन असू शकत नाही. हवेच्या गुणवत्तेच्या नकाशांशी संबंधित माहिती शक्य तितकी वास्तविक असते आणि आम्हाला प्रत्यक्षात मिळाल्यानंतर शक्य तितक्या लवकर दाखवली जाते ज्यामध्ये सध्याचा दर्शक, अंदाज आणि हवेच्या गुणवत्तेचा ताशी डेटा यांचा समावेश असतो. सर्व डेटा आणि माहिती ही केवळ समाजाच्या फायद्यासाठी प्रस्तुत करतात आणि ती कोणत्याही प्रकारे अंतिम मानण्यात येऊ नये. हवेच्या गुणवत्तेसंबंधी सर्व देखरेख ही उपकरण आणि संवेदकाच्या मर्यादांच्या अधीन असते आणि अधूनमधून होणार्‍या चढ-उतारांमुळे अवैध किंवा अचूक नसलेल्या नोंदी होऊ शकतात. हवेच्या गुणवत्तेसंबंधी सर्व डेटा आणि माहिती ही प्रत्येक दिवसाच्या महत्त्वाच्या प्रदूषणकारकांच्या नोंदवलेल्या संहतींवर आधारित हवा देखरेख डेटा मूल्यांच्या एका स्वतंत्र संचापासून मिळवलेली असते. त्यानंतर प्लुमे लॅब्जद्वारे कच्ची मापने मूल्यांमध्ये रूपांतरित केली जातात ज्यात हवेच्या गुणवत्तेचा दर्शक (AQI) समाविष्ट असतो. यासाठी पर्यावरण संरक्षण एजन्सी (EPA) आणि प्लुमे लॅब्जद्वारे केलेल्या इतर शास्त्रीय अभ्यासांमध्ये, जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्याद्वारे विकसित केलेली मानके आणि मार्गदर्शक तत्त्वांचा वापर केला जातो. हवेच्या गुणवत्तेचा डेटा आणि माहिती ही कोणत्याही वेळी बदलाच्या अधीन आहे. हवेच्या गुणवत्तेचा डेटा आणि माहितीची अचूकता, परिपूर्णता किंवा योग्यतेसाठी AccuWeather कडे कोणतेही कायदेशीर उत्तरदायित्व किंवा जबाबदारी नाही आणि हवेच्या गुणवत्तेच्या डेटा व माहितीमधून मिळवलेल्या कोणत्याही माहितीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम म्हणून आपल्याद्वारे किंवा कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे झालेले कोणतेही आणि सर्व नुकसान किंवा हानी ते स्पष्टपणे नाकारते. वैद्यकीय सल्ल्यासह कोणत्याही सल्ल्यासाठी, हवेच्या गुणवत्तेच्या कोणत्याही डेटा आणि माहितीवर विश्वास ठेवण्यास सक्त मनाई आहे. हवामानाचा डेटा आणि माहितीच्या संदर्भात, अचूकता, वापर आणि व्यापारासाठी योग्यता यांची कोणतीही सूचित हमी यांसहित परंतु यापुरते मर्यादित नसलेली कोणतीही आणि सर्व प्रतिनिधित्त्वे आणि हमी हे AccuWeather याद्वारे नाकारते. हवेच्या गुणवत्तेचा सर्व डेटा आणि माहिती ही पुढे प्लुमे लॅब्जच्या येथे असलेल्या सर्वसाधारण अटी व शर्तींच्या अधीन आहेत. https://tutorial.plumelabs.com/post/terms_of_use/

जगभरात

तुफान

तीव्र हवामान

रडार आणि नकाशे

व्हिडिओ

हिवाळा केंद्र

जग उत्तर अमेरिका संयुक्त राष्ट्र न्यू यॉर्क Ballston Spa
© 2025 AccuWeather, Inc. "AccuWeather" आणि सन डिझाईन हे AccuWeather, Inc. ची नोंदणीकृत व्यापारचिन्हे आहेत. सर्व हक्क राखीव.
वापरण्याच्या अटी | गोपनीयता धोरण | कुकीज धोरण | आपल्या गोपनीयतेबद्दल माझी वैयक्तिक माहिती विकू नका किंवा सामायिक करू नका